बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर आता एका वेगळ्या कारणावरुन चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं आणि मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर सोबत तिचे नाव जोडले देले आहे. यामुळे गेल्या काही वेळेपासून जान्हवीवर सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. 200 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुकेश सध्या तिहार जेलमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं देखील slot online yang sering kasih jackpot याप्रकरणात समोर आली होती. त्यामध्ये जॅकलीन फर्नांडिझचे नाव सर्वात चर्चेत आले होते. यासगळ्या प्रकरणावर जान्हवीनं प्रतिक्रियाही दिली आहे.
नोरा फतेही आणि जॅकलीनला सुकेशनं काही महागडे गिफ्ट्स पाठवल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. ती अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. सुकेशच्या लिस्टमध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, भूमी पेड़णेकर यांच्याही नावाचा समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशनं या तीनही सेलिब्रेटींना महागड्या वस्तू पाठवल्या होत्या. यासोबतच सुकेशनं जान्हवीला 18 लाख रुपयांची भेटवस्तू पाठवली होती. त्यावर जान्हवीनं खुलासा केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
जान्हवीच्या एका जवळच्या मित्रानं मीडियाला माहिती देताना सांगितलं की, जान्हवीचा आणि सुकेशचा थेट संबंध नव्हता. ती कधीही त्याला भेटली नाही. जान्हवीचा आणि सुकेशचा संबंध हा त्याच्या मॅनेजरमुळे आला होता. सध्या जान्हवीच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे जान्हवीवर सोशल मीडियातून टीका होत आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. नेल slot gacor आर्ट स्टूडिओमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जान्हवी बंगळुरुला गेली होती. त्यावेळी तिथं तिची सुकेश सोबत ओळख झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सुकेशमुळे जान्हवी गोत्यात?; काय घेतलं 18 लाखांचं गिफ्ट?

Comment here