Aurangabad, 23 May. म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग थांबण्यासाठी लागणारे अम्फोटेरेसिनचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत शहरातील या आजाराचे 274 रुग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इतरत्र कुठे इंजेक्शन मिळते का याचा शोध घेत आहेत.
शनिवारी एक हजार इंजेक्शनची मागणी असताना रुग्णाला एकही इंजेक्शन वाटप करण्यात आले नाही. आज देखील इंजेक्शन मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगण्यात येते. औरंगाबाद मध्ये कोरोणाचे रुग्ण घटत असले तरी बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. एकीकडे इंजेक्शन साठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली असल्या तरी प्रत्यक्षात इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सरकारच्या मोफत उपचाराच्या घोषणा पोकळ ठरत आहेत.याबाबत एफडीएचे अधिकारी राजगोपाल बजाज यांनी सांगितले की, शुक्रवारी 130 इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र शनिवारी इंजेक्शन आलेच नाही त्यामुळे एकही हॉस्पिटलला इंजेक्शन दिले नाही रविवारी देखील इंजेक्शन मिळण्याची शक्यता कमीच आहे.रुग्णांच्या नातेवाईकांना इंजक्शन तुटवड्यामुळे प्रतीक्षा करावी लागत आहे.
According to health experts, Mucormycosis (previously called zygomycosis) has been a cause of disease and death in transplants, ICU and immunodeficient individuals since long. However, it is the rapid increase in numbers seen in unsuspected Covid patients which is a matter of grave concern. Patients who recover from the Covid infection are increasingly being pushed back into the ICUs. Last year, Mucormycisis had caused high mortality with many patients suffering from loss of eyesight, In Covid, patients get steroids and immunity goes down and they may get this infection,” Maurya said.People with diabetes, those on steroids and humidified oxygen for a long time, and Covid patients with pre-existing comorbidities are the most at risk. Others include patients like those post chemotherapies, those on long-term immunosuppressive drugs. The Drug Controller General of India, in March this year, gave approval to Mumbai-based bio-pharmaceutical firm Bharat Serums.
Comment here