Badnapur, Jalna 22 May. बदनापूर पोलिस स्टेशन अंतर्गत जालना बॉर्डर सिलिंग पॉईंटला सकाळी ७.३० वाजता स्कॉर्पिओ टेन्ट मध्ये घुसली आहे.
प्राथमिक माहिती नुसार एक पोलीस गंभीर जखमी आहे.नूर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.
Badnapur Police checkpost met with Accident

Comment here