City News

दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर जवळच्या जिल्ह्यात एसटीचा प्रवास सुरू करण्यात आला.

Aurangabad, 6 June. जिल्ह्यात एकूण ५५० बसेस असून, १२१३ चालक आहेत. वाहक संख्या ९३१ असून, एकूण कर्मचारी संख्या २९०० आहे. सध्या कोरोनाचा फटका बसत असल्याने २५६ चालक आणि १७७ वाहक कार्यरत आहेत. एकूण ५५३ situs judi slot online gampang menang कर्मचारी आहेत, अशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानकाची आहे. एकूण दीड महिन्यात २३ कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. स ध्या जवळच्या जिल्ह्यात एसटी सेवा सुरू झालेली आहे. तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एसटीचे तिकीट काढून जेमतेम प्रवासीच जाताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःला सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरचा वापर करण्यावरदेखील भर दिलेला आहे. एसटीमध्ये प्रवाशांना मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. जालना मार्गावरच अधिक बससेवा चालताना दिसत आहे. सध्या खरीप
हंगाम जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी हे गावाला जाताना दिसत आहेत. कोरोनामुळे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाईन प्रवासास slot terbaru परवानगीशिवाय जाता येत नव्हते. जिल्हा बंदी करण्यात आली होती. परंतु दीड महिन्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झालेली आहे.

Comment here