City News

Ajit Pawar यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर Income Tax Department चा दुसऱ्या दिवशीही छापा

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर आयकर विभागानं दुसऱ्या दिवशीही छापा टाकलाय. दुरबार जिल्ह्यातील समशेरपूरमध्ये आयान मल्ट्रीट्रेंड कारखान्यावर दुसऱ्या दिवशी आयकर विभागाचं पथक दाखल झालं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असलेले सचिन शृंगारे आयान मल्ट्रीट्रेंड साखर कारखान्याचे संचालक आहेत. काल सकाळी या कारखान्यात आयकर खात्यानं छापा टाकला. all local leaders are also fearing the ED raids in Aurangabad who are holding NCP state posts without saying the name to be published he is a son of a former Mayor of Aurangabad

Comment here