City News

सराईत गुन्हेगारांविरूध्द औरंंगाबाद ग्रामीण पोलीसांची “मोक्का” कायद्याअंतर्गत धडक कारवाई …

औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी संघटित गुन्हेगारीवर पोलीसांचा वचक निर्माण करण्यासाठी मा. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली 13 आरोपीतांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम( मोक्का) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळाला नक्कीच हादरा बसला आहे. मोक्का कायद्याअंतर्गत दोषी आरोपीतांची लवकर सुटका होत नाही. यामुळे या आरोपीतांना बराच काळ जेल मध्ये रहावे लागते. ज्यामुळे आरोपी मध्ये मोक्का कायद्याची situs judi slot terbaik dan terpercaya no 1 दहशत निर्माण होते.
पोलीसा ठाणे फुलंब्री अंतर्गत साताळा शिवारात असलेल्या राधागोविंद सेवा मिशन या आश्रमावर पडलेलया दरोडयाचा तपास करतांना एकुण 13 आरोपींताना अटक करण्यात आली होती. सदर गुन्हा आरोपीतांनी करणसिंग ऊर्फ कन्हैय्या ऊर्फ कन्नु महादु सोळंकी रा. खडी क्रेशर जवळ सांवगी ताजि.औ.बाद यांने गुन्हेगारांची टोळी संघटित करून घटळास्थळाची रेकी करून गुन्हेगारी कट रचुन आश्रमरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले तपासात आरोपी हे पोलीस अभिलेखावरिल सराईत व अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांनी सदर आरोपीतांविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची परवागी दिल्याने गुन्हयात आरोपी विरूध्द सर्व कायदेशिर प्रक्रिया बिनचुक पुर्ण करून सर्व बाबीचा situs judi slot online terpercaya 2020 बारकाईने तपास करून आरोपीतांविरूध्द मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Comment here