City News

Congress activists protest against rising petrol, diesel prices in Aurangabad

Aurangabad, 7 June. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज दि.7/6/21 रोजी केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढ.तसेच महागाई ,बेरोजगारी. विरोधात.निषेध आंदोलन करण्यात आले.कटकट गेट येथील एच.पी पेट्रोल पंपावर शहर कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी मोहसीन अहेमद,मा.विरोधी पक्ष नेता मोटे भाभी शहराध्यक्ष ओबीसी अनिल माळोदे , किसान सेलचे शहर अध्यक्ष हमीदभाई, अल्पसंख्याकचे कार्याध्यक्ष महमद जाकेर ,ओबीसीचे उपाध्यक्ष प्रशांत लाखोले, लतीफ पटेल शेख मुज्जमिल यांचा *सहभाग होता. सोशल डिस्टंस व कोरोनाचे नियम पाळुन आदोंलन करण्यात आले. या वेळी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

Comment here