Aurangabad, 21 May. युवक काँग्रेसच्या वतीने घाटी परिसरात मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी
केंद्र सरकारने सुरूवातीच्या काळात जी लस बनवली होती तिच लस भारतात दिली असती तर देशात खुप लोंकाचे जीव वाचले असते अस सांगत मोदी सरकार विरोधातले फलक हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाकडून प्रत्येक कामामध्ये दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला.शहर महासचिव मोहसिन खान, शहर जिल्हाध्यक्ष मुजफ्फरखान पठान, पूर्व विधानसभा अध्यक्ष मोहसिन खान, जाकिर शेख जे.के ,आमीन पठान यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद युवक कांग्रेसकडून प्रतिकात्मक आंदोलन…….घाटी रुग्णालय परिसरात केले आंदोलन |

Comment here