निःशब्द!
काँग्रेस पक्षाचे युवा नेते व हजारो युवा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक खा. राजीव सातवजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. अत्यंत प्रेमळ, हसतमुख आणि अभ्यासू नेतृत्व आज केवळ काँग्रेसनेच नव्हे तर देशाने गमावले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
हिंगोलीचे खा. राजीवजी सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. मराठवाड्याने सुसंस्कृत अभ्यासु नेता गमावला.

Comment here