शोले,सागर,हात की सफाई,सीता और गीता अशा अनेक सिनेमांतून काम केलेले अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी होली फॅमिली इस्पितळात निधन झालेले आहे.
ते गेली अनेक वर्ष मधुमेहाने त्रस्त होते.
अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन

Comment here