हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरही विधानसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी आहे. यंदा विधानसभेला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता होती. मात्र आता राज्यपालांनी दाबलेल्या नाकामुळे महाविकास आघाडी सरकारला श्वास घेणं कठीण झालंय. या प्रकरणात घटनात्मक पेच वाढला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटालया सुरुवात झालीय. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत.
नाना पटोले दिल्लीला रवाना… अधिवेशनानंतर घडामोडींना वेग

Comment here