New Delhi, May 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे:
“ईद-उल-फित्र च्या शुभ प्रसंगी शुभेच्छा. मी सगळ्यांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. आपण एकजुटीनं संयुक्त प्रयत्नांनी या जागतिक महामारीवर मात करु शकतो आणि मानव कल्याणासाठी अग्रेसर होण्याकरिता काम करु शकतो.
ईद मुबारक!”
Comment here