मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील सुभाष चित्रपटगृहात अभिनेता सलमान खान ‘अंतिम’ या चित्रपटाच्या शुक्रवारी झालेल्या अखेरच्या शोला जोरदार आतषबाजी करण्यात आली. चित्रपटगृह व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून दोघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. नेमकं प्रकरण काय?
चित्रपटगृहातील आतषबाजी भोवली
चित्रपटगृहातील आतषबाजी मोठ्या अग्निकांडास निमंत्रण देणारी ठरू शकते. तसेच यामुळे प्रेक्षकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही निष्काळजीपणे चित्रपट सुरू असताना फटाके फोडल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यापूर्वी छावणी पोलिसांनी slot gacor रिजवान मोहंमद याला ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले होते. तोकडे कलम लावल्याने शहरात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांना आळा बसणार नव्हता. ही बाब लक्षात घेऊन सुभाष चित्रपटगृह भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या तिसगे यांच्या तक्रारीवरून आतषबाजी, सामान्य प्रेक्षकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील चित्रपटगृहात होणाऱ्या आतषबाजीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस व प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
या प्रकरणी रिजवान मोहंमद रमजान (वय २४, रा. शाहीन पार्क) व अजीम शेख निराम (२४, रा. गुलाब पार्क, फरान हॉस्पिटलमागे) judi slot online या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली. या दोघा संशयितांविरुद्ध चित्रपटगृह व्यवस्थापक सुरेंद्र तिसगे यांच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.
Comment here