‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता ही बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्का राहते. लाराने नुकाताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो लाराने पती आणि टेनिसपटू महेश भूपतीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. लाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या slot terbaru फोटोत लाराचा पती महेश, त्याची मुलगी आणि काही नातेवाईक दिसतं आहेत. हे सगळे महेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आल्याचे दिसतं आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महेश! तुला सगळ्यात जास्त आवडण्याऱ्या गोष्टी तुझ्यासोबत आहेत,” अशा आशयाचे कॅप्शन लाराने तो फोटो शेअर करत दिले आहे.
महेश भुपतीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत लारा म्हणाली…

Comment here