वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. गुरुवारी ते वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. यावेळी मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील अनेक अधिकारी पोहोचले होते. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंह संधु विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर १०० पेक्षा जास्त भारतीय लोक पोहोचले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंह संधु विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर १०० पेक्षा जास्त भारतीय लोक पोहोचले होते. मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहचताच विमानतळावर उपस्थित भारतीयांनी घोषणा देण्यास सुरु केली. भर पावसात भारतीय अमेरिकन पंतप्रधान मोदींची वाट पाहत होते. पंतप्रधान मोदींनीही या सर्वांची गाडीतून खाली उतरून भेट घेतली.
वॉशिंग्टनमध्ये मोदींचे जंगी स्वागत; पावसात थांबले भारतीय अमेरिकन

Comment here