पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळास ७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळास ७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भाजप महिला मोर्चा हडको मंडळच्या वतीने कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला.
हडको एन-११ आरोग्य केंद्रावर व एच-९ श्रीकृष्णनगर येथील लसीकरणादरम्यान डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, कंत्राटी कामगार व सफाई
कामगार या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान महिला मोर्चाच्या कल्पना त्रिभुवन यांनी केला. यावेळी माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अशोक वळसे, राहुल रोजतकर, राजू पळसकर, गितेश पाटील अंधोरे, ज्योती जाधव, राजेश त्रिभुवन उपस्थित होते. यासाठी शेखर हिवराळे, इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. र्चा हडको मंडळच्या वतीने कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला.
हडको एन-११ आरोग्य केंद्रावर व एच-९ श्रीकृष्णनगर येथील लसीकरणादरम्यान डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, कंत्राटी कामगार व सफाई
कामगार या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान महिला मोर्चाच्या कल्पना त्रिभुवन यांनी केला. यावेळी माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अशोक वळसे, राहुल रोजतकर, राजू पळसकर, गितेश पाटील अंधोरे, ज्योती जाधव, राजेश त्रिभुवन उपस्थित होते. यासाठी शेखर हिवराळे, इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comment here