Aurangabad, 6 June. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच त्यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.
M P Navneet Rana submitted fraudulent caste certificate

Comment here