Aurangabad, June 16. आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती राहणार आहे. आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत.
Aurangabad Schools Are Open For Teachers : Collector Sunil Chavan.

Comment here