Aurangabad May 12. कोरोनाच्या पार्श्वभूमिने महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमणात रक्ताचा तुतवडा जानवन आहे त्या मुळे भाजपा युवा मोर्चा संभाजीनगरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तेथे सदिच्छा भेट दिली या प्रसंगी समीर राजूरकर,कचरु घोडके, अमृतताई पालोदकर, सिधार्थ साळवे यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Blood Donation camp organised by Anil Makriye BJP State Member

Comment here