मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे (Chota Rajan) कोरोनामुळे (Covid 19) निधन झालं आहे. छोटा राजनवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरु होते. त्याला दिल्लीत एम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिहार जेलमध्ये असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. एप्रिलच्या अखेरीस त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती स्थिर होती मात्र शुक्रवारी त्याने एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.
from Latest reports, he is still undertreatment at AIIMS hospital.
Chota Rajan is another victim of Corona ?

Comment here