City News

Nashik : Recognition of two hospitals canceled

Nashik, 24 May. नाशिक शहरातील मेडीसीटी व रामालयम या दोन बड्या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेशही आयुक्त जाधव यांनी दिले आहेत.

Comment here