रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस पदाची (टी.टी.) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्रे देऊन तिघांची १६ लाखांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय खाटीक आणि कुणाल रमेश दानवे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी शनिवारी दिले.
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्रे देऊन तिघांची १६ लाखांची फसवणूक
Related tags :
Comment here